भारतात - वार्षिक वर्गणी - 682 रू
सहामाही - 341 रू
परदेशी - (साधारण 99 अमेरिकन डॉलर्स)
साप्ताहिक सकाळचे वगर्णीदार व्हा
साप्ताहिक सकाळचे वगर्णीदार व्हा गेली पंधरा वर्षे लाखो वाचकांच्या पसंतीस उतरलेलं एक परिपुर्ण कौटुंबिक साप्ताहिक म्हणजेच साप्ताहिक सकाळ यात आहे कुटुंबातील प्रत्येकाच्या आवडीचा किमान एक विषय..... आणि सगळ्यांच्या आवडीचे अनेक विषय. नाट्य-सिने जगतातील मनोरंजक माहिती, परीक्षण व प्रसिद्ध कलावंतांच्या मुलाखती. खमंग खुसखुशीत पदार्थांच्या रेसिपीज् तयार होत आहेत आमच्या रूचिपालट च्या स्वयंपाकघरात. पर्यटनातून आम्ही आपल्याला घडवू सफर जगाची. प्रासंगिक विषयांवर व्यंगचित्रांच्या माध्यमातून आपल्याला खदखदून हसवेल हास्यचित्र, शिवाय साहित्य, कला क्रिडा विश्वातील अद्ययावत माहिती. तुमच्या पुढील आयुष्याचा वेध घेणारं साप्ताहिक भविष्य आणि आपल्या सर्वांचं आवडतं राजकारण या दर आठवड्यातील खजिन्याबरोबरच महिन्यातून खास एक विशेषांकसुद्धा असे विविध विषय व दर्जेदार आशय असलेलं हे साप्ताहिक असंख्य मराठी वाचकांच्या घराघरांत पोहोचलं आहे. तर मग आजच साप्ताहिक सकाळचे वर्गणीदार व्हा किंवा आपल्या मित्रांना - नातेवाईकांना साप्ताहिक सकाळच्या सहामाही किंवा वर्षभराच्या अंकाची भेट पाठवा. वर्गणीचे दर - ऑनलाईन पेमेंट शुल्कासहित भारतात - वार्षिक वर्गणी - 550 रू सहामाही - 275 रू परदेशी - 2373 रू (साधारण 85 अमेरिकन डॉलर्स) तर मग आजच वर्गणीदार व्हा
वर्गणीचे दर - ऑनलाईन पेमेंट शुल्कासहित
Terms & Condition
सभासदांना एक वर्षाच्या कालावधीत एकुण 50 अंक पाठवले जातील. वर्गणी भरल्यानंतर सभासदाला साप्ताहिक सकाळचा पहिला अंक साधारण २० दिवसांत मिळेल. साप्ताहिक सकाळ दर आठवड्यात शनिवारी प्रकाशित होतो. प्रत्येक अंक प्रकाशनानंतर भारतात आठ दिवसात व परदेशात दहा दिवसांत घरपोच पाछविला जाईल.